गौतम बचुटे/केज:- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात १६ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक समता क्रांती मार्च (Samata Kranti March) होणार आहे. या मोर्चात केज तालुक्यातून हजारो कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवा रिपब्लिकन पक्षाचे केज तालुकाध्यक्ष दीपक भाऊ कांबळे यांनी केले आहे. बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर या भव्य मोर्चाचे आयोजन […]

