तालुकास्तरावर पटकावला तृतीय क्रमांक माजलगाव/बीएन प्रतिनिधी:एसबीआय लाईफ (SBI Life) माजलगाव शाखेच्या वतीने तालुकास्तरीय ‘सामान्य ज्ञान स्पर्धा’ (GK Competition) मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत माजलगाव तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यात संग्राम नितीन गायसमुद्रे याने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. माजलगाव येथे आयोजित एका दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्यात संग्राम गायसमुद्रे याला मान्यवरांच्या […]

