अंबाजोगाई: ग्रीन बेल्ट (Green Belt) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव परिसरात सध्या ऊस तोडणी (Sugarcane Cutting) हंगामाला जोरात सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्यामुळे ऊस उत्पादनात घट झाली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने उसाचे उत्पादन कमी आहे. शेतात ऊस कमी असल्याने उपलब्ध उसासाठी विविध साखर कारखान्यांमध्ये मोठी स्पर्धा (Competition) पाहायला मिळत आहे. […]

