विश्वजीत गंडले/घाटनांदुर : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर शिवारात शेतात काढून ठेवलेल्या १९ पोती सोयाबीनवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दि. 30 रोजी पहाटे घडली. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश बद्रीनारायण बालदी (वय ३२ वर्षे, व्यवसाय शेती, राहणार बर्दापूर) यांनी त्यांच्या शेतात सोयाबीनची काढणी […]
