गौतम बचुटे/केज :-केज तालुक्यातील पाणी टंचाई व दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनांचे सूक्ष्मपणे नियोजन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. दि. २५ ऑक्टोबर, रविवार रोजी दुपारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली केज येथील तहसील कार्यालयात पाणी टंचाई व संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, अंबाजोगाईच्या अप्पर […]
