अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- अंबाजोगाई तालुक्यातील आंबा साखर कारखाना परिसरात शनिवारी (दि. 07) सकाळी ऊस वाहतुकीची रिकामी ट्रॉली पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, MH-44 Z-7950 क्रमांकाची ही ट्रॉली ऊस टाकून रिकामी परतत होती. ही ट्रॉली कारखान्याकडे किंवा शेताकडे परतत असावी. दरम्यान आंबा कारखाना परिसरातील रस्त्यावर ट्रॉलीचा […]
