Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

माहिती अधिकाराचा अवमान: अंबाजोगाईच्या गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई व २५ हजार रुपयांच्या दंडाची मागणी

अंबाजोगाई / बीएन प्रतिनिधी: माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागितलेली माहिती राज्य माहिती आयोगाच्या आदेशानंतरही वेळेत न दिल्याने जनमाहिती अधिकारी तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती अंबाजोगाई यांच्याविरोधात माहिती अधिकार कायदा कलम २० अन्वये कारवाई करण्याची व २५,००० रुपयांचा दंड वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथील रहिवासी सुशांत सुभाष तरकसे यांनी माहिती […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article