Posted inगुन्हेगारी

बीड ब्रेकिंग: अंबाजोगाईत भरधाव कारचा थरार! तरुण गंभीर जखमी

अंबाजोगाई/ बीएन प्रतिनिधी: अंबाजोगाईतील लोखंडी सावरगाव येथील HP पेट्रोल पंपाजवळ भरधाव कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात झाला आहे. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता MH 01 FD 4933 क्रमांकाच्या कार चालकाने इंडिकेटर न देता, अचानक ब्रेक मारून गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली. त्यामुळे पाठीमागून येणारी मोटरसायकल जोरात कारवर धडकली. या अपघातात परभणीचा 19 वर्षीय तरुण शेख […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article