Posted inअपघात

Kej Accident | केज तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात, कार पलटून एक ठार

नेकनूरजवळ काल दोघांचा मृत्यू गौतम बचुटे/केज:- बीड जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. काल नेकनूरजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा बळी गेल्यानंतर आज पुन्हा केज – मांजरसुंबा रोडवर अपघात झाला आहे.आज दि. १२ ऑक्टोबर, सोमवार रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास केज-मांजरसुंबा रोडवर सारणी पाटी जवळ भरधाव कार रोडवरील खड्ड्यात पडून पलटली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article