Posted inगुन्हेगारी

केज शिवारातून विहिरीवर पाणी सोडण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दुचाकी लंपास

केज (प्रतिनिधी):शेतातील विहिरीवर पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची रस्त्यालगत उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना केज शिवारात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय संजय इंगळे (वय २७, रा. इंगळेवस्ती, केज) यांनी आपल्या वडिलांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक: MH 44 AB 5158) दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३:१५ ते ३:३० वाजेच्या सुमारास […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article