गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील गौरवाडी येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. घराजवळ खेळत असलेल्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना मंगळवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत मुलीचे नाव सुप्रिया बाबरू घाडगे (वय १३, रा. गौरवाडी) असे आहे. ती गौरवाडी येथील […]

