Posted inगुन्हेगारी

गेवराई: श्रीपत अंतरवाला येथून ९० हजार रुपयांचे दोन बैल चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल

गेवराई (बीएन प्रतिनिधी):गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथून शेतात बांधलेले ९० हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीपत अंतरवाला येथील शेतकरी अशोक दादाराव वाकळे (वय ५८, रा. ) यांच्या शेतातील गट क्र. ११.०१ मधून ५ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री १०:०० ते ६ […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article