Posted inश्रद्धांजली

घाटनांदूरच्या इतिहासात प्रथमच देहदान; गोदावरीबाई जाधव यांच्या कुटुंबीयांचा आदर्श निर्णय

विश्वजीत गंडले / घाटनांदूर:अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे इतिहासात पहिल्यांदाच देहदानाची नोंद झाली आहे. येथील रहिवासी गोदावरीबाई दगडू जाधव (वय ६५ वर्षे) यांचे रविवारी (दि. ४) सायंकाळच्या सुमारास निधन झाले.त्यांच्या निधनानंतर जाधव कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत एक ऐतिहासिक आणि आदर्शवत निर्णय घेतला. त्यांनी गोदावरीबाईंचे पार्थिव वैद्यकीय संशोधनासाठी देहदान करण्याचा संकल्प पूर्ण केला. गोदावरीबाई जाधव या मनमिळाऊ […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article