Posted inगुन्हेगारी

Beed| युसुफ वडगाव पोलिसांची मोठी कारवाई : दारूची वाहतूक करणारी कार पकडली

४ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त गौतम बचुटे / केज:- युसुफ वडगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत दारूची चोरटी वाहतूक करणारी स्विफ्ट कार ताब्यात घेतली आहे. या कारवाईत दारूसह कार असा एकूण ४ लाख ६१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० ऑक्टोबर रोजी युसुफ वडगाव पोलीस […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article