Posted inगुन्हेगारी

Jiwachiwadi Murder | जीवाचीवाडी येथे पुरलेल्या महिलेच्या खून प्रकरणी LCB ने दोघांना घेतले ताब्यात

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील जीवाचीवाडी आणि चिखलबीड सीमेवर पुरलेल्या महिलेच्या खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. Jiwachiwadi Murder ची ही घटना अशी की, शिरूर येथील माहेर असलेली ४० वर्षीय महिला शहाबाई चौरे हिचे लग्न तुकुचीवाडी येथील काबुराव चौरे यांच्याशी झाले होते. […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article