अंबाजोगाई: यंदाचा पावसाळा अंबाजोगाई तालुक्यासाठी निराशाजनक ठरला आहे. मान्सूनने सुरुवातीला हजेरी लावली असली तरी नंतर पूर्णपणे दांडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी भूजल पातळी प्रचंड खाली गेली असून शेतीच्या विहिरींनी आता तळ गाठला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांनी साथ सोडली आहे. त्यामुळे केवळ शेतीच नाही तर पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न […]

