Posted inगुन्हेगारी

भोपला येथून बोलेरो गाडीसह वायर लंपास; 3.45 लाखांचा मुद्देमाल चोरीला, केज पोलिसात गुन्हा दाखल

केज/प्रतिनिधी: घरासमोर उभी केलेली महिंद्रा बोलेरो आणि मोटर रिवायडिंगच्या वायरवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना केज तालुक्यातील मौजे भोपला येथे घडली आहे. तालुक्यातील कोठी येथील शेतकरी परमेश्वर दशरथ डोंगरे (वय ३८) यांनी भोपला येथे घरासमोर पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो (क्र. MH 38 3815) पार्क केली होती. दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article