परळी वैजनाथ: सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या विजयकुमार गंडले प्रतिष्ठान, परळी वैजनाथच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. परळी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा अभिवादन सोहळा पार पडला. विजयकुमार गंडले प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि […]
