उत्तम आरोग्य आणि आर्थिक समृद्धीवर मार्गदर्शन अंबाजोगाई/प्रतिनिधी:ग्लोबल एक्सपँशन टीम (G.E.T.) च्या वतीने अंबाजोगाई येथे आगामी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी’ (HOM) या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम आरोग्य, जीवनशैलीतील सकारात्मक बदल आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सौ. सारिका व श्री. […]
