Posted inगुन्हेगारी

​अंबा कारखाना मार्गावर संशयास्पद आंबा लागवड; भरपाईसाठी संधीसाधू सरसावले

कृषी नियमांना हरताळ फासत २-३ फुटांवरच रोपे; प्रशासकीय डोळेझाक आणि महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह अंबाजोगाई/प्रतिनिधी:अंबा साखर कारखाना ते लोखंडी सावरगाव दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण होणार असल्याची चर्चा सुरू होताच परिसरातील काही संधीसाधूंनी शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्याची तयारी सुरू केली आहे. रस्ता रुंदीकरणात संपादित होणाऱ्या जमिनीतील फळझाडांना मिळणारा मोठा शासकीय मोबदला (नुकसानभरपाई) पदरात पाडून घेण्यासाठी रस्त्याला अगदी […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article