Posted inNews

फेसबुकवर बातम्यांपेक्षा ‘रील्स’ बनवण्याचाच जोर! सर्वोच्च न्यायालयाची गंभीर दखल

नवी दिल्ली (विशेष वृत्त):सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बातमीचे सविस्तर वृत्तांकन करण्याऐवजी १ मिनिटाच्या ‘रील्स’ (Reels) बनवून प्रसिद्धी मिळवण्याची मोठी लाट आली आहे. हातात मोबाईल आला की थेट थेट कॅमेऱ्यासमोर नाट्यमय बोलून रील्स बनवणे म्हणजेच ‘बातमीदारी’ असा सोयीस्कर समज निर्माण झाला आहे. मात्र, फेसबुकवरील या वाढत्या ‘रील्स संस्कृती’ची आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article