विश्वजीत गंडले/घाटनांदुर: घाटनांदूर परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी सरपंच महेश गारठे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आसरडोह तलावातील पाणीसाठा केवळ 30 ते 40 टक्के शिल्लक असून जानेवारीपर्यंतच पुरेल अशी परिस्थिती असताना, सरपंच गारठे यांनी नागरिकांना वाऱ्यावर न सोडता तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यांच्या या तत्परतेमुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.घाटनांदूर शहराला […]
