अंबाजोगाई(प्रतिनिधी):अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथील ऐतिहासिक लांडगदरा तलाव हे गावचे वैभवच नव्हे, तर गावाच्या समृद्धीचे प्रतीक होते. या तलावामुळे गेल्या शंभर वर्षात कधीही गावात पाणीटंचाई जाणवली नाही. तलावात बारमाही पाणी असल्याने खालील भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा उपयोग होत होता. रब्बी आणि खरीप दोन्ही हंगामात शेतकऱ्यांना या तलावाच्या पाण्यावर शेती करता येत होती. मात्र शंभर वर्षांनंतर पहिल्यांदाच […]
