विश्वजीत गंडले/परळी वै.– सामाजिक क्रांतीबरोबरच धम्म क्रांतीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या परळी वैजनाथ येथील भीमनगर, यजगतकर गल्ली व प्रबुद्ध नगर येथील सुगंध कुटी बुद्ध विहारात मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावासाची सांगता रवीवारी (दि. २५) पौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आली. या निमित्त सुगंध कुटी बुद्ध विहार, भीमनगर येथून भव्य धम्म रॅलीचे आयोजन करून समस्त परळीकरांचे […]
