अंबाजोगाई/प्रतिनिधी:अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथे भीषण पाणीटंचाईने आता मुक्या जीवांवरही संकट आणले आहे. गावातील ऐतिहासिक लांडगदरा तलावासह चारही तलाव पहिल्यांदाच पूर्णपणे आटले आहेत. त्याचा परिणाम आता थेट दिसू लागला आहे. Beed News Express च्या हाती आलेला हा EXCLUSIVE फोटो धावडी येथीलच आहे. यामध्ये एक भुकेलेला आणि तहानलेला कुत्रा एका जुन्या निळ्या ड्रममध्ये तोंड घालून पाण्याचा एक […]
