गौतम बचुटे /केज: केज तालुक्यातील बोबडेवाडी गावातून एक धक्कादायक आणि भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आला आहे. या गावात सार्वजनिक स्मशानभूमीचे अस्तित्वच नसताना ती असल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाच्या जनसुविधा योजनेंतर्गत तब्बल 11 लाख रुपयांचा सिमेंट रस्ता मंजूर करून त्याचे बांधकाम केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी माजी सरपंचांनी केली […]
