Posted inशेती

केज तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी विजयकुमार खंडारे यांनी मुख्यमंत्र्यांना केली ५ हजाराची मनीऑर्डर

गौतम बचुटे/केज :– मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पाच हजाराची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. त्याचा गांधीगिरी पद्धतीने निषेध व्यक्त करण्यासाठी एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन विकून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी साजरी करण्यासाठी पाच हजार रु. आणि शेतकरी भावाकडून मुख्यमंत्रीच्या पत्नीला एक साडी भेट म्हणून पाठविली आहे. या वर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article