गौतम बचुटे/केज:- चौकशी अहवाल तुमच्या बाजूने देतो, असे म्हणून 20 हजार रुपयांची लाच मागितली. मात्र पैसे स्वतः न घेता सोबतच्या शिक्षकाकडे देण्याचा इशारा केला. पैसे खिशात ठेवताच तक्रारदार शिक्षकाने गळ्यातील रुमाल डाव्या हातात घेतला आणि त्याच इशाऱ्यावर दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोघांना रंगेहाथ अटक केली. ही थरारक घटना काल दि. 14 ऑक्टोबर […]

