Posted inअपघात

Ambajogai|आंबा साखर कारखाना येथे दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू

अंबाजोगाई/ बीएन प्रतिनिधी:अंबाजोगाई तालुक्यातील आंबा साखर कारखाना परिसरात झालेल्या भीषण दुचाकी अपघातात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी भरधाव वेगात रॉंग साईडने येणाऱ्या मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात दि. 1 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेच्या सुमारास आंबा साखर कारखाना परिसरातील बैलगाडी तळाजवळ घडला. […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article