Posted inगुन्हेगारी

अंबाजोगाईत जुन्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अंबाजोगाई (प्रतिनिधी): चनई शिवारातील आसद यांच्या विटभट्टीजवळ जुन्या वादाच्या कारणावरून एका ४९ वर्षीय शेतकऱ्याला अडवून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडली आहे. जखमी शेतकरी योगीराज शेषेराव गडकर (वय ४९, रा. राजेवाडी, ता. अंबाजोगाई) हे दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांची गाडी आडवी लावली. “जिवे मारतो” […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article