Posted inशेती

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली; शासनाच्या ५ हजार रुपयांच्या मदतीवर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

विश्वजीत गंडले /घाटनांदुर:महाराष्ट्रात तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम रक्कम म्हणून ५ हजार रुपये खात्यात जमा करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, वाढती महागाई आणि शेतीत झालेला खर्च पाहता ही मदत अत्यंत तुटपुंजी असून, हा शासनाकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article