अंबाजोगाई/प्रतिनिधी: बनेश्वर शिक्षण संस्थेच्या गुरुदेव विद्यालय, मोरेवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शाळेचा हुशार खेळाडू आदित्य संतोष सुरवसे याने विभागस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश मिळवत थेट राज्यस्तरावर धडक मारली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर क्रीडा विभागाच्या वतीने […]
