ङि सदानंद/अंबाजोगाई: अंबाजोगाई–लातूर या अत्यंत महत्त्वाच्या आणि सातत्याने वर्दळ असलेल्या महामार्गाची दैना झाली असून, संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दररोज हजारो वाहनांकडून या मार्गावर खणखणीत टोल वसूल केला जात आहे, मात्र रस्ता दुरुस्तीच्या नावाने शून्य कारभार सुरू असल्याने वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘टोल घेता, मग सुविधा कुठे आहेत?’ असा रोखठोक सवाल […]

