बीड – जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बळीराजाच्या हक्कासाठी शेतकरी हक्क मोर्चा कायम आक्रमक राहिला आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होईल तिथे आमचे कार्यकर्ते उभे राहतील, हीच आमची भूमिका असल्याचे शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांचा भव्य जन आक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. या […]

