Posted inसामाजीक

ई-बसने प्रवाशांची सोय, पण विद्यार्थ्यांची गैरसोय; पास सवलत सुरू करा – सरपंच कैलास जाधव यांची मागणी

गौतम बचुटे / केज : केज-कळंब मार्गावर एसटी महामंडळाने पर्यावरणपूरक वातानुकूलित ई-बस सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांची मोठी सोय झाली असून प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, या ई-बसमध्ये विद्यार्थ्यांचा सवलत पास स्वीकारला जात नसल्याने शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. साळेगाव, माळेगाव, मांगवडगाव या पट्ट्यातील शेलगाव गांजी, बोबडेवाडी, सुकळी, […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article