Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

‘आश्चर्यम्!’ जमिनीवर झाडे जगेनात, अन् अंबासाखर उड्डाणपुलावर फुटले रान; सिमेंटच्या भिंतीत वाढला पिंपळ

सदानंद /अंबाजोगाई : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जमिनीवर झाडे लावून ती जगवण्यासाठी पाणी, खत घालून मोठी कसरत करावी लागते; तरीही अनेकदा झाडे जगत नाहीत. मात्र ज्या सिमेंट-काँक्रीटच्या पुलावर केवळ वाहने धावणे अपेक्षित आहे, तिथे कोणतीही निगा नसताना झाडा-झुडपांचे साम्राज्य उभे राहिले आहे. अंबासाखर येथील उड्डाणपुलावर सध्या हीच थक्क करणारी आणि तितकीच धोकादायक स्थिती निर्माण झाली असून […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article