अंबाजोगाई/प्रतिनिधी:पर्यावरण संवर्धन आणि शहराच्या सुशोभीकरणाचा गाजावाजा करत अंबाजोगाई नगरपालिकेकडून परळी महामार्गावर करण्यात आलेले वृक्षारोपण केवळ देखावा ठरत असल्याचे समोर आले आहे. महामार्गावर झाडे लावून अवघे काही दिवस उलटले असतानाच बहुतांश झाडे पूर्णपणे वाळून निष्पर्ण झाली आहेत. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी अक्षरशः वाया जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांमधून होत आहे. नगरपालिकेच्या वतीने परळी महामार्गावर मोठ्या […]
