Posted inसामाजीक

अंबाजोगाईत महिलांसाठी मोफत शिवणकला प्रशिक्षण; रोटरी सिटीच्या उपक्रमात ४० महिलांचा सहभाग

अंबाजोगाई, दि. २१ (प्रतिनिधी): आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार कुटुंबातील महिलांना कौशल्य देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी अंबाजोगाईत एक स्तुत्य उपक्रम सुरू झाला आहे. रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने महिलांसाठी विशेष शिवणकला प्रशिक्षण कार्यशाळा प्रकल्पाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४० महिलांनी सहभाग नोंदवत या संधीचे सोने करण्याची तयारी दर्शवली आहे.या संपूर्ण प्रकल्पामागे […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article