Posted inगुन्हेगारी

अंबाजोगाईत दिवसाढवळ्या अभ्यासिकेसमोरून स्कुटी लंपास

अंबाजोगाई/प्रतिनिधी: अंबाजोगाई शहरात वाहन चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, भरदिवसा बसस्थानकासमोरील वर्दळीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. बस डेपो समोरील मांडवा रोडवरील एका अभ्यासिकेसमोर लावलेली ३० हजार रुपये किमतीची स्कुटी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भीमराव पिराजी मुंडे […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article