Posted inशेती

अंबाजोगाई: महिला शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक स्वावलंबी व्हावे – डॉ. वसंत देशमुख

अंबाजोगाई/ प्रतिनिधी: महिलांनी शेतीतील योगदानासोबतच शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधावे, असे आवाहन दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी केले. दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई आणि आत्मा, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने डिघोळआंबा येथे राष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमित्त महिला शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article