Posted inसामाजीक

बाजारातील वांग्यात विष? भाजी खाताच 11 जणांना मळमळ, नेमकं काय घडलं पुसमध्ये?

विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील पुस गावात रात्रीच्या जेवणानंतर एकाच वेळी 11 जणांना त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने या सर्वांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, अंबाजोगाई येथे दाखल करावे लागले. प्राथमिक माहितीनुसार, पुस येथील कचरे कुटुंबीयांच्या घरी पाहुणे आले होते. बाजारातून आणलेल्या वांग्यापासून रात्री भाजी बनवण्यात […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article