गौतम बचुटे/केज:- केज-कळंब मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बसमध्ये विद्यार्थ्यांचे पास स्वीकारले जात नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बजरंग सोनवणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे विद्यार्थी पास सवलत तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. केज-कळंब मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यापासून साळेगाव, माळेगाव, शेलगाव गांजी, बोबडेवाडी, सुकळी, […]
