Posted inगुन्हेगारी

परळी वैजनाथ येथील कपड्याच्या दुकानातील चोरीचा गुन्हा उघडकीस; 2 जणांना अटक

परळी वैजनाथ (विश्वजीत गंडले): परळी वैजनाथ शहरातील गांधी मार्केटमधील ‘अजय कलेक्शन’ या रेडिमेड कपड्याच्या दुकानात झालेल्या 10 लाख रुपयांच्या चोरीचा छडा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) लावला आहे. या प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 71 हजार 400 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 2 […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article