Posted inगुन्हेगारी

वानटाकळीत दारू पिण्यास विरोध केल्याने दांपत्यासह दिरावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई/प्रतिनिधी: घराच्या दारात बसून दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून दोन तरुणांनी एका मजूर दांपत्यासह त्यांच्या दिराला काठी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील वानटाकळी येथे घडली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक 22 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article