Posted inसामाजीक

टोल नाक्याजवळच रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त

अंबाजोगाई/प्रतिनिधी: आंबा साखर कारखान्याजवळ असलेल्या टोल नाक्यापासून अवघ्या काही अंतरावर दुकान पुलाच्या बाजूला रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून डांबरीकरण उखडल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याची झालेली दुरवस्था वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याची […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article