Posted inFeatured

प्रतिकूलतेवर मात करून शिक्षणाची मशाल तेवत ठेवणारे शिक्षक – भास्कर सरवदे

जिद्द, चिकाटी आणि सेवाव्रताचा आदर्श प्रवास – 32 वर्षांची सेवा शब्दांकन/ रत्नाकर निकम: श्री भास्कर शिवाजीराव सरवदे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. ते केवळ एक शिक्षक नाहीत, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण क्षेत्रात तब्बल 32 वर्षे अविरत सेवा करून आपला ठसा उमटवणारे एक प्रेरणास्थान आहे. त्यांचे वडील कै. शिवाजीराव सरवदे हे मनमिळाऊ स्वभावाचे. त्यांनी शिक्षणाचे […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article