Posted inबीड जिल्हा (सर्वात महत्वाची)

केज तालुक्यात वृक्षतोडीचा धुमाकूळ; अवैध वाहतुकीला वनविभागाचे अभय?

गौतम बचुटे/केज:तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असून, तोडलेल्या लाकडाची आरा मशीनपर्यंत अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. यावर प्रशासनाचा कोणताच वचक राहिला नसल्याचा आरोप वृक्षप्रेमींमधून होत आहे. जंगल क्षेत्र कमी झाल्याने पर्जन्यमान घटत असून तालुक्याला अवर्षण आणि दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर झाला असून पशुधनही कमी झाले आहे. असे […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article