गौतम बचुटे/ केज:- बँकेच्या कामासाठी बीड येथे गेलेल्या केज मधील एका व्यापाऱ्याच्या २७ वर्षाच्या मुलाचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याच्या घटनेने केज आणि परिसरात खळबळ माजली आहे. केज येथील प्रसिद्ध व्यापारी प्रमोद निनगुरकर यांचा २७ वर्ष वयाचा विवाहित मुलगा प्रतीक निनगुरकर हा दि. १५ ऑक्टोबर रोजी त्याची आई प्रतिभा निनगुरकर यांना तो बँकेच्या कामासाठी […]
