Posted inसामाजीक

रमाबाईंना भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून १लाख ७१ हजार रुपयांची मदत

अंबाजोगाई : भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री खोलेश्वर संकुलाच्या वतीने आयोजित अमृत दौडमध्ये आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी अनवाणी पायांनी धावत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या रमाबाई रणवीर यांच्या जिद्दीचे आणि संघर्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कामगिरीची दखल घेत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून दिल्ली येथील सुपर सिस्टिम या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना […]

WhatsApp वर संपर्क करा

Gift this article