विश्वजीत गंडले/घाटनांदुर: बीड जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दुष्काळ निवारण व जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, बीड अंतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) […]
